चार शंकराचार्य राम मंदिराच्या अभिषेकात सहभागी होणार नाहीत ते 'अन्नपूर्णी' मधील नयनतारावर गुन्हा दाखल!

चार शंकराचार्य राम मंदिराच्या अभिषेकात सहभागी होणार नाहीत ते 'अन्नपूर्णी' मधील नयनतारावर गुन्हा दाखल!

1. ॲमेझॉनने पुन्हा केली कर्मचारी कपातीची घोषणा; शेकडो कर्मचाऱ्यांच्या जाणार नोकऱ्या2. चार शंकराचार्य राम मंदिराच्या अभिषेकात सहभागी होणार नाहीत, दिलं 'हे' कारण...3. एक क्षुल्लक गोष्ट अन् पोटच्या मुलाला संपवून बॅगमध्ये भरलं.. ही आई एवढी क्रूर का वागली?4. 'राष्ट्र प्रथम व्यवसाय नंतर', भारत मालदीव वादात 'या' कंपनीची जाहिरात चर्चेत5. दिल्ली NCR मध्ये भूकंपाचे धक्के...फैजाबाद, अफगाणिस्तान केंद्र6. 'अन्नपूर्णी' मधील नयनतारावर गुन्हा दाखल! श्रीरामावरील टिप्पणी भोवली7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - भारताच्या नॅन्सीनं आशियाई ऑलिंपिक पात्रता फेरीतील महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात विक्रमासह सुवर्णपदकावर मोहोर उमटवली8. चर्चेतील बातमी - ‘नरेंद्र मोदी २०२४ मध्ये पंतप्रधान न झाल्यास भर चौकात फाशी घेणार’; शिंदे गटातील नेत्याचं वक्तव्य

1. ॲमेझॉनने पुन्हा केली कर्मचारी कपातीची घोषणा; शेकडो कर्मचाऱ्यांच्या जाणार नोकऱ्या
2. चार शंकराचार्य राम मंदिराच्या अभिषेकात सहभागी होणार नाहीत, दिलं 'हे' कारण...
3. एक क्षुल्लक गोष्ट अन् पोटच्या मुलाला संपवून बॅगमध्ये भरलं.. ही आई एवढी क्रूर का वागली?
4. 'राष्ट्र प्रथम व्यवसाय नंतर', भारत मालदीव वादात 'या' कंपनीची जाहिरात चर्चेत
5. दिल्ली NCR मध्ये भूकंपाचे धक्के...फैजाबाद, अफगाणिस्तान केंद्र
6. 'अन्नपूर्णी' मधील नयनतारावर गुन्हा दाखल! श्रीरामावरील टिप्पणी भोवली
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - भारताच्या नॅन्सीनं आशियाई ऑलिंपिक पात्रता फेरीतील महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात विक्रमासह सुवर्णपदकावर मोहोर उमटवली
8. चर्चेतील बातमी - ‘नरेंद्र मोदी २०२४ मध्ये पंतप्रधान न झाल्यास भर चौकात फाशी घेणार’; शिंदे गटातील नेत्याचं वक्तव्य