बुस्टर डोससाठी आता मोजावे लागणार पैसे ते 'आदिपुरुष'मध्ये झळकणार तेजस्विनी पंडीत

बुस्टर डोससाठी आता मोजावे लागणार पैसे ते 'आदिपुरुष'मध्ये झळकणार तेजस्विनी पंडीत

१) बुस्टर डोससाठी आता मोजावे लागणार पैसे; मोफत लसीकरण मोहीम बंद २) देशात 5G सेवा लॉन्च; 27 वर्षांपासून 2G ते 5G असा वाढला स्पीड ३) देशात 'हे' शहर सलग सहाव्यांदा ठरलं अव्वल; महाराष्ट्र 'या' स्थानी ४) पोलिासांना गणवेशात नृत्य करण्यास बंदी; महासंचालकांचे आदेश ५) खर्गेंनी राज्यसभा विरोधी पक्षनेतेपद सोडलं; सोनिया गांधींकडं सोपवला राजीनामा ६) 'आदिपुरुष'मध्ये झळकणार तेजस्विनी पंडीत; सोशल मीडियावर केली पोस्ट ७) ICC पेक्षा BCCI श्रीमंत? T20 WC विजेत्याला IPL चॅम्पियनपेक्षा मिळणार कमी पैसा ८) शिंदे गटाचे आमदार निवडून येणार नाहीत, आल्यास हिमालयात जाईन - खैरे स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

१) बुस्टर डोससाठी आता मोजावे लागणार पैसे; मोफत लसीकरण मोहीम बंद

२) देशात 5G सेवा लॉन्च; 27 वर्षांपासून 2G ते 5G असा वाढला स्पीड

३) देशात 'हे' शहर सलग सहाव्यांदा ठरलं अव्वल; महाराष्ट्र 'या' स्थानी

४) पोलिासांना गणवेशात नृत्य करण्यास बंदी; महासंचालकांचे आदेश

५) खर्गेंनी राज्यसभा विरोधी पक्षनेतेपद सोडलं; सोनिया गांधींकडं सोपवला राजीनामा

६) 'आदिपुरुष'मध्ये झळकणार तेजस्विनी पंडीत; सोशल मीडियावर केली पोस्ट

७) ICC पेक्षा BCCI श्रीमंत? T20 WC विजेत्याला IPL चॅम्पियनपेक्षा मिळणार कमी पैसा 

८) शिंदे गटाचे आमदार निवडून येणार नाहीत, आल्यास हिमालयात जाईन - खैरे

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे