ब्रिटनमध्ये आर्थिक मंदीची घोषणा ते भारताच्या अंतराळ क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात

ब्रिटनमध्ये आर्थिक मंदीची घोषणा ते भारताच्या अंतराळ क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात

1) ब्रिटनमध्ये मंदीची घोषणा; ऋषी सुनक सरकारवर का आली नामुष्की? 2) आता पासपोर्ट फ्री परदेशवारी शक्य? 'ही' विमान कंपनी करतेय टेस्टींग 3) भारताच्या अंतराळ क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात, पहिलं खाजगी रॉकेट लाँच 4) दहशतवादाचा संबंध कोणत्याही धर्माशी जोडता कामा नये - अमित शहा 5) सचिन वाझेला दिलासा! मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर; पण... 6) साडी, झुमके, बांगड्या घालून दिसला नवाझुद्दीन! स्त्री वेशात ओळखूच येईना! 7) पोलंडच्या फुटबॉल संघासाठी खास F16 लढाऊ विमान तैनात 8) पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा आवाज ऐकला तर आत्महत्या थांबतील - राहुल गांधी स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे आणि निलम पवार

1) ब्रिटनमध्ये मंदीची घोषणा; ऋषी सुनक सरकारवर का आली नामुष्की?

2) आता पासपोर्ट फ्री परदेशवारी शक्य? 'ही' विमान कंपनी करतेय टेस्टींग

3) भारताच्या अंतराळ क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात, पहिलं खाजगी रॉकेट लाँच

4) दहशतवादाचा संबंध कोणत्याही धर्माशी जोडता कामा नये - अमित शहा

5) सचिन वाझेला दिलासा! मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर; पण...

6) साडी, झुमके, बांगड्या घालून दिसला नवाझुद्दीन! स्त्री वेशात ओळखूच येईना!

7) पोलंडच्या फुटबॉल संघासाठी खास F16 लढाऊ विमान तैनात

8) पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा आवाज ऐकला तर आत्महत्या थांबतील - राहुल गांधी


स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे आणि निलम पवार