ब्रिजभूषणची सभा रद्द ते केंद्रासाठी राज्यात वृक्षतोड

ब्रिजभूषणची सभा रद्द ते केंद्रासाठी राज्यात वृक्षतोड

१. शिवराज्याभिषेक सोहळ्यात मानापमान नाट्य २,.केंद्रासाठी राज्यात जंगलतोड! चक्क व्याघ्रप्रकल्पातील १४ हजार झाडांच्या कत्तलीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश ३.मार्डच्या दबावामुळे नेत्रतज्ज्ञ तात्याराव लहाने यांचा राजीनामा ४. अग्नी 1 बॅलेस्टिक क्षेपणास्रामुळे भारताची ताकद आणखी वाढणार! ५.दहावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाने मारली बाजी ६. छोटा राजनला कोर्टाचा दणका, याचिका फेटाळली. ७. पाकिस्तानला हरवून भारताने रचला इतिहास. ८.अखेर ब्रिज भूषण यांचं एक पाऊल मागे, ५ जूनची सभा रद्द स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, गायत्री तौर

१. शिवराज्याभिषेक सोहळ्यात मानापमान नाट्य

२,.केंद्रासाठी राज्यात जंगलतोड! चक्क व्याघ्रप्रकल्पातील १४ हजार झाडांच्या कत्तलीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

३.मार्डच्या दबावामुळे नेत्रतज्ज्ञ तात्याराव लहाने यांचा राजीनामा

४. अग्नी 1 बॅलेस्टिक क्षेपणास्रामुळे भारताची ताकद आणखी वाढणार!

५.दहावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाने मारली बाजी

६. छोटा राजनला कोर्टाचा दणका, याचिका फेटाळली.

७. पाकिस्तानला हरवून भारताने रचला इतिहास.

८.अखेर ब्रिज भूषण यांचं एक पाऊल मागे, ५ जूनची सभा रद्द

 

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, गायत्री तौर