ब्रिजभूषण सिंहच्या उलट्या बोंबा ते तृप्ती देवरुखकरांच्या पाठीशी चाकणकर

ब्रिजभूषण सिंहच्या उलट्या बोंबा ते तृप्ती देवरुखकरांच्या पाठीशी चाकणकर

१. तृप्ती देवरूखकर यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही; रुपाली चाकणकरांची ग्वाही २. माझ्यावरच आरोप काँग्रेसमुळे, ब्रिजभूषण सिंहच्या उलट्या बोंबा ३. भाजपपासून वेगळे झाल्यानंतर अण्णाद्रमुक स्थापणार नवी आघाडी ४. ‘हरित क्रांतीचे जनक’ एम. एस. स्वामीनाथन यांचं निधन ५. संसदेत असभ्य भाषा वापरणाऱ्या रमेश बिधुरींना भाजपचे बक्षीस, दिली नवी जबाबदारी ६. उज्जैनमधील पीडित अल्पवयीन मुलीच्या अत्याचाऱ्यांना अटक ७. आशियाई स्पर्धेत भारताची आणखी एका पदकाची कमाई ८. सदगदित अंत:करणाने बाप्पांना निरोप स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित

१. तृप्ती देवरूखकर यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही; रुपाली चाकणकरांची ग्वाही

२. माझ्यावरच आरोप काँग्रेसमुळे, ब्रिजभूषण सिंहच्या उलट्या बोंबा

३. भाजपपासून वेगळे झाल्यानंतर अण्णाद्रमुक स्थापणार नवी आघाडी

४. ‘हरित क्रांतीचे जनक’ एम. एस. स्वामीनाथन यांचं निधन

५. संसदेत असभ्य भाषा वापरणाऱ्या रमेश बिधुरींना भाजपचे बक्षीस, दिली नवी जबाबदारी

६. उज्जैनमधील पीडित अल्पवयीन मुलीच्या अत्याचाऱ्यांना अटक

७. आशियाई स्पर्धेत भारताची आणखी एका पदकाची कमाई

८. सदगदित अंत:करणाने बाप्पांना निरोप

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित