बॉम्बची धमकी देणाऱ्यांच्या विमान प्रवासावर येणार बंदी ते फारुख अब्दुल्ला यांचा पाकिस्तानला इशारा

बॉम्बची धमकी देणाऱ्यांच्या विमान प्रवासावर येणार बंदी ते फारुख अब्दुल्ला यांचा पाकिस्तानला इशारा

१) भारत-चीन तणाव निवळला, भविष्यात गलवानसारखा संघर्ष टळणार २) बॉम्बची धमकी देणाऱ्यांना सरकार 'नो फ्लाय लिस्ट'मध्ये टाकणार ३) राष्ट्रपती राजवटीचा दावा खोडसाळपणाचा ४) बंगालच्या उपसागरात बुधवारी चक्रीवादळ धडकणार ५) फारुख अब्दुल्ला यांचा पाकिस्तानला इशारा ६) तब्बल ९ वर्षांनंतर दिल्ली कॅपिटल्सचा महत्त्वाचा शिलेदार सोडणार संघाची साथ? ७) गौतमी पाटीलमुळं चित्रपटाला फायदा? अमेय वाघनं सांगितला गौतमीचा खास गुण स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, वृषाल करमरकर

१) भारत-चीन तणाव निवळला, भविष्यात गलवानसारखा संघर्ष टळणार

२) बॉम्बची धमकी देणाऱ्यांना सरकार 'नो फ्लाय लिस्ट'मध्ये टाकणार 

३) राष्ट्रपती राजवटीचा दावा खोडसाळपणाचा

४) बंगालच्या उपसागरात बुधवारी चक्रीवादळ धडकणार

५) फारुख अब्दुल्ला यांचा पाकिस्तानला इशारा

६) तब्बल ९ वर्षांनंतर दिल्ली कॅपिटल्सचा महत्त्वाचा शिलेदार सोडणार संघाची साथ?

७) गौतमी पाटीलमुळं चित्रपटाला फायदा? अमेय वाघनं सांगितला गौतमीचा खास गुण

 

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, वृषाल करमरकर