बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....
1. Elon Musk : ब्लू टिक आता फुकट मिळणार नाही; नव्या मालकाने आवळल्या Twitter च्या नाड्या
2. Devendra Fadanvis: सॅफ्रन प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच गेला; उपमुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट
3. Pune : दि कॉसमॉस को-ऑप.बँकेमध्ये पुणे शारदा सहकारी बॅंकेचे विलिनीकरण
4. बलात्कार प्रकरणात टू फिंगर टेस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार; SC ने केंद्राला दिले निर्देश
5. ISRO : ‘इस्रो’ उभारणार अवकाश स्थानक; सोमनाथ
6. Bigg Boss Marathi 4: आल्याआल्या काढली किरण मानेची खरडपट्टी, स्नेहलता ठरणार सर्वांवर भारी!
7. रूममध्ये घुसखोरी झाल्यामुळे कोहली भडकला; ऑस्ट्रेलियात टीम इंडियाच्या सुरक्षेचा बोजवारा
8. चर्चेतील बातमी - 'माझा एक फोन, बच्चू कडू गुवाहाटीला'
*रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे / निलम पवार


