१) भारतीय हवाई दलाची उत्तुंग भरारी; जगात तिसऱ्या स्थानी विराजमान२) सिम कार्डबाबत नवी नियमावली; 'या' लोकांना घेता येणार नाही सिम ३) MPSC परीक्षा २०२०चा अंतिम निकाल आणि शिफारस यादी जाहीर४) काँग्रेसचा हात सोडून हार्दिक पटेल भाजपत; प्रवेशाची तारीखही ठरली!५) RSSचा झेंडा एक दिवस राष्ट्रध्वज बनेल; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान६) अमिर खान जेम्स कॅमेरून ऑफ इंडिया - स्पीलबर्ग ७) नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारतीय महिला संघानं पटकावलं सूवर्णपदक८) राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर


