भारताने गव्हाची निर्यात थांबवली ते चर्चेची बातमी- अभिनेत्री केतकी चितळेची ज्येष्ठ नेते शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट, ठाणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

भारताने गव्हाची निर्यात थांबवली ते चर्चेची बातमी- अभिनेत्री केतकी चितळेची ज्येष्ठ नेते शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट, ठाणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

1 भारताने गव्हाची निर्यात थांबवली2 तालीबानचा नवा नियम चर्चेत, महिला-पुरुष, पती पत्नींना हॉटेलमध्ये एकत्र जेवणास मनाई3 कॉग्रेस समाजातील वंचित घटकांना देणार ५० टक्के प्रतिनिधीत्व, चिंतन शिबिरात निर्णय4 उत्तर कोरियात कोरोनाच्या केसेस वाढल्यात,देशभर लॉकडॉऊन5 विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट...6 धर्मवीर चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली २ कोटींची कमाई7 चीनने २०२३ चं आशियाई फुटबॉल कपचं यजममानपद सोडलं8 चर्चेची बातमी- अभिनेत्री केतकी चितळेची ज्येष्ठ नेते शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट, ठाणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

1 भारताने गव्हाची निर्यात थांबवली

2 तालीबानचा नवा नियम चर्चेत, महिला-पुरुष, पती पत्नींना हॉटेलमध्ये एकत्र जेवणास मनाई

3 कॉग्रेस समाजातील वंचित घटकांना देणार ५० टक्के प्रतिनिधीत्व, चिंतन शिबिरात निर्णय

4 उत्तर कोरियात कोरोनाच्या केसेस वाढल्यात,देशभर लॉकडॉऊन

5 विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट...

6 धर्मवीर चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली २ कोटींची कमाई

7 चीनने २०२३ चं आशियाई फुटबॉल कपचं यजममानपद सोडलं

8 चर्चेची बातमी- अभिनेत्री केतकी चितळेची ज्येष्ठ नेते शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट, ठाणे पोलिसांनी घेतलं ताब्यात