भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ते लोकसभा निवडणुकांत ७१ हजारांहून अधिक उमेदवारांचं 'डिपॉझिट जप्त'

भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ते लोकसभा निवडणुकांत ७१ हजारांहून अधिक उमेदवारांचं 'डिपॉझिट जप्त'

१) सीएए अंमलबजावणीस स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

२) सर्वोच्च न्यायालयाचा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला दिलासा

३) भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश

४) लोकसभा निवडणुकांत ७१ हजारहून अधिक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

५) निवडणुकी आधी गुगलवर वाढल्या राजकीय जाहिराती 

६) आयपीएलमध्ये नव्या रिव्ह्यू प्रणालीचे तंत्रज्ञान

७) राखी सावंतच्या विरोधात समीर वानखेडे कोर्टात

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे