भाजपनं टाकला पहिला डाव ते पाया पडतोय, बुटाला हात लावतोय तरी अजितदादा ऐकेनात!

भाजपनं टाकला पहिला डाव ते पाया पडतोय, बुटाला हात लावतोय तरी अजितदादा ऐकेनात!

1. दररोज 25 हजार लोकांचा भूकेमुळं मृत्यू; UN अहवालातून धक्कादायक खुलासा2. ... तरच SC/ST कायदा लागू होईल, कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय3. Shivsena Rebel: भुजबळांनी पक्ष सोडू नये म्हणून बाळासाहेबांनी कोणते प्रयत्न केले होते?4. रेल्वे स्टेशनवरील विक्रेत्यांच्या मनमानीवर IRCTC कडून लगाम, दिले कडक कारवाईचे निर्देश5. भाजपने पहिला डाव टाकला... राज्यपालांना पत्र पाठवलं6. तारक मेहता का उल्टा चष्मा: अभिनेत्रीनं केली निर्मात्यांची पोलखोल; म्हणाली..7. कोविड-19 लसींमुळे भारतात 42 लाखांहून अधिक मृत्यू रोखले गेले8. चर्चेतील बातमी - अजित पवारांचा राग अजुनही कमी झालेला नाही, आमदार शहाजी पाटील ऑडिओ क्लिप व्हायरल*रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

1. दररोज 25 हजार लोकांचा भूकेमुळं मृत्यू; UN अहवालातून धक्कादायक खुलासा
2. ... तरच SC/ST कायदा लागू होईल, कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
3. Shivsena Rebel: भुजबळांनी पक्ष सोडू नये म्हणून बाळासाहेबांनी कोणते प्रयत्न केले होते?
4. रेल्वे स्टेशनवरील विक्रेत्यांच्या मनमानीवर IRCTC कडून लगाम, दिले कडक कारवाईचे निर्देश
5. भाजपने पहिला डाव टाकला... राज्यपालांना पत्र पाठवलं
6. तारक मेहता का उल्टा चष्मा: अभिनेत्रीनं केली निर्मात्यांची पोलखोल; म्हणाली..
7. कोविड-19 लसींमुळे भारतात 42 लाखांहून अधिक मृत्यू रोखले गेले
8. चर्चेतील बातमी - अजित पवारांचा राग अजुनही कमी झालेला नाही, आमदार शहाजी पाटील ऑडिओ क्लिप व्हायरल

*रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे