बंगालमध्ये नराधमांना १० दिवसात फाशी देणारं विधेयक मंजूर ते 'या' तारखेला सुरू होणार प्रो कबड्डीचा थरार

बंगालमध्ये नराधमांना १० दिवसात फाशी देणारं विधेयक मंजूर ते 'या' तारखेला सुरू होणार प्रो कबड्डीचा थरार

१) एसटी कामगारांचे काम बंद आंदोलन; राज्यात ११ हजार ९४३ फेऱ्या रद्द, प्रवाशांची गैरसोय२) पीपीएफच्या नियमांमध्ये सरकारने केला बदल३) पीडितेचा मृत्यू झाल्यास दहा दिवसांत फाशीची शिक्षा; बंगालमध्ये अपराजिता विधेयक मंजूर४) गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज; कोकणासाठी ४ हजार ८०० जादा गाड्या५) बदलापूर प्रकरणी मुंबई हायकोर्टाचे सरकारवर ताशेरे६) प्रो कबड्डीचा मोसम १८ ऑक्टोबरपासून७) ‘आयसी ८१४ - कंदाहार हायजॅक’मध्ये दाखवली जाणार दहशतवाद्यांची खरी नावे स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

१) एसटी कामगारांचे काम बंद आंदोलन; राज्यात ११ हजार ९४३ फेऱ्या रद्द, प्रवाशांची गैरसोय
२) पीपीएफच्या नियमांमध्ये सरकारने केला बदल
३) पीडितेचा मृत्यू झाल्यास दहा दिवसांत फाशीची शिक्षा; बंगालमध्ये अपराजिता विधेयक मंजूर
४) गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज; कोकणासाठी ४ हजार ८०० जादा गाड्या
५) बदलापूर प्रकरणी मुंबई हायकोर्टाचे सरकारवर ताशेरे
६) प्रो कबड्डीचा मोसम १८ ऑक्टोबरपासून
७) ‘आयसी ८१४ - कंदाहार हायजॅक’मध्ये दाखवली जाणार दहशतवाद्यांची खरी नावे

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे