बदलापूरच्या घटनेनंतर सरकारनं काढला जीआर ते जय शहा रचणार नवा इतिहास

बदलापूरच्या घटनेनंतर सरकारनं काढला जीआर ते जय शहा रचणार नवा इतिहास

१) बदलापूरच्या घटनेनंतर सरकारनं काढला जीआर; आता शाळांसाठी नवी नियमावली जाहीर २) चंद्रयान-4 मोहिमेला २०२७ चा मुहूर्त; ISROची माहिती३) इंग्लंडमध्ये होणार फाळणीसंबंधीच्या ९कागदपत्रांचे डिजिटायझेशन४) हवामान बदलाला सामोरं जाण्यासाठी व्हिजन 2047; जल आयोग राबवणार धोरणं५) 5,000 लोकांनी थकवला 43 लाख कोटींचा कर; कोणत्या राज्यात अडकला सर्वाधिक पैसा?६) जय शहा रचणार नवा इतिहास; ICCच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत; इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचा सपोर्ट७) स्त्री-2 सिनेमाच्या यशानंतर वाढली श्रद्धा कपूरची प्रसिद्धी; PM मोदींनाही टाकलं मागे स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

१) बदलापूरच्या घटनेनंतर सरकारनं काढला जीआर; आता शाळांसाठी नवी नियमावली जाहीर 
२) चंद्रयान-4 मोहिमेला २०२७ चा मुहूर्त; ISROची माहिती
३) इंग्लंडमध्ये होणार फाळणीसंबंधीच्या ९कागदपत्रांचे डिजिटायझेशन
४) हवामान बदलाला सामोरं जाण्यासाठी व्हिजन 2047; जल आयोग राबवणार धोरणं
५) 5,000 लोकांनी थकवला 43 लाख कोटींचा कर; कोणत्या राज्यात अडकला सर्वाधिक पैसा?
६) जय शहा रचणार नवा इतिहास; ICCच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत; इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचा सपोर्ट
७) स्त्री-2 सिनेमाच्या यशानंतर वाढली श्रद्धा कपूरची प्रसिद्धी; PM मोदींनाही टाकलं मागे

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे