बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

1. Volodymyr Zelenskyy : युक्रेनमधील भ्रष्ट सैन्य अधिकाऱ्यांना हटविले - व्होलोदिमीर झेलेन्स्की2. 'फक्त नाव बदलता येणाऱ्या अशिक्षित नेत्यांना मतदान करु नका'; Unacademy शिक्षकाचा ऑनलाईन 'सल्ला', व्हिडिओ व्हायरल3. Jayant Patil : 'ती गुप्त बैठक नव्हतीच!'; अजित पवार-शरद पवारांच्या 'त्या' भेटीवर जयंत पाटलांचा खुलासा4. Prakash Ambedkar : ''अमित शाहांच्या बुद्धीची मला कीव येते'' RSS अन् भाजपवर प्रकाश आंबेडकरांची टीका5. सोशल मीडियावरचा DP बदला; 'हर घर तिरंगा'वरून पंतप्रधान मोदींचे आवाहन6. 'अक्षयच्या कानाखाली मारा अन् 20 लाख मिळवा', OMG 2 पाहिल्यानंतर कोणी केली ही घोषणा?7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - टीम इंडियाला मिळाला नवीन हेड कोच! BCCI 'या' मालिकेत सोपवणार जबाबदारी8. चर्चेतील बातमी - ठाण्यातील १७ रुग्णांच्या मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासनाची बाजू समोर, 'आम्ही शेवटपर्यंत....'- रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार

1. Volodymyr Zelenskyy : युक्रेनमधील भ्रष्ट सैन्य अधिकाऱ्यांना हटविले - व्होलोदिमीर झेलेन्स्की
2. 'फक्त नाव बदलता येणाऱ्या अशिक्षित नेत्यांना मतदान करु नका'; Unacademy शिक्षकाचा ऑनलाईन 'सल्ला', व्हिडिओ व्हायरल
3. Jayant Patil : 'ती गुप्त बैठक नव्हतीच!'; अजित पवार-शरद पवारांच्या 'त्या' भेटीवर जयंत पाटलांचा खुलासा
4. Prakash Ambedkar : ''अमित शाहांच्या बुद्धीची मला कीव येते'' RSS अन् भाजपवर प्रकाश आंबेडकरांची टीका
5. सोशल मीडियावरचा DP बदला; 'हर घर तिरंगा'वरून पंतप्रधान मोदींचे आवाहन
6. 'अक्षयच्या कानाखाली मारा अन् 20 लाख मिळवा', OMG 2 पाहिल्यानंतर कोणी केली ही घोषणा?
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - टीम इंडियाला मिळाला नवीन हेड कोच! BCCI 'या' मालिकेत सोपवणार जबाबदारी
8. चर्चेतील बातमी - ठाण्यातील १७ रुग्णांच्या मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासनाची बाजू समोर, 'आम्ही शेवटपर्यंत....'
- रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार