१.बारसू रिफायनरी विरोधकांवर फडणवीसांचा आरोप
२.फॉक्सकॉनवरुन सरकार आणि विरोधकांत घमासान
३.भीमाशंकरच्या डोंगराला ३०० मीटर भेगा; ८० कुटुंबांचा जीव धोक्यात !
४.RPFच्या जवानांना ट्रेनमध्ये ऑटोमॅटिक रायफल वापरण्यास बंदी
५.कोटामध्ये आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या
६.नितीन देसाई आत्महत्याप्रकरणी आशिष शेलारांचा गौप्यस्फोट
७.ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची आगेकूच
८.राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती, खासदारकीचा मार्ग मोकळा
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित


