बारावीचा निकाल आज निकाल ते देशाचा जीडीपी ७ टक्के राहणार

बारावीचा निकाल आज निकाल ते देशाचा जीडीपी ७ टक्के राहणार

१) HSC Result 2023: बारावीचा निकाल आज होणार जाहीर २) शाळेत जाण्यासाठी दररोज 30 किमी सायकल चालवायचा, आज 882 कोटींच्या कंपनीचा मालक ३) देशाचा जीडीपी ७ टक्के राहण्याचा अंदाज - गव्हर्नर ४) सट्टेबाजीचं दुबई कनेक्शन! पुण्यात पब मालकासह तिघांना अटक ५) तेल आणि शस्त्रास्त्र करार रद्द करण्याची रशियाची भारताला धमकी ६) प्लेऑफसाठी BCCIनं घेतला मोठा निर्णय! जय शहांची घोषणा ७) शाहरुखला नडणार 'पुष्पा'; अल्लू अर्जूनच्या सिनेमाची रिलीज डेट आली समोर ८) "शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येणार नाही"; CM शिंदेंनी दिल्या 'या' सूचना स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

१) HSC Result 2023: बारावीचा निकाल आज होणार जाहीर

२) शाळेत जाण्यासाठी दररोज 30 किमी सायकल चालवायचा, आज 882 कोटींच्या कंपनीचा मालक

३) देशाचा जीडीपी ७ टक्के राहण्याचा अंदाज - गव्हर्नर 

४) सट्टेबाजीचं दुबई कनेक्शन! पुण्यात पब मालकासह तिघांना अटक

५) तेल आणि शस्त्रास्त्र करार रद्द करण्याची रशियाची भारताला धमकी

६) प्लेऑफसाठी BCCIनं घेतला मोठा निर्णय! जय शहांची घोषणा

७) शाहरुखला नडणार 'पुष्पा'; अल्लू अर्जूनच्या सिनेमाची रिलीज डेट आली समोर 

८) "शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येणार नाही"; CM शिंदेंनी दिल्या 'या' सूचना

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे