अवकाळी पावसाची चिंता ते राहुल गांधींची रा.स्व.संघावर टीका

अवकाळी पावसाची चिंता ते राहुल गांधींची रा.स्व.संघावर टीका

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला... १.'सोन्याच्या चहा'वरुन अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं २. अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत ३.H3N2 विषाणूचा धोका, सर्दी-खोकला, तापाकडे दुर्लक्ष करू नकाच ४. PM मोदींच्या गृहराज्यातील ५६० मच्छीमार पाकच्या तुरुंगात बंद; सरकारनेच दिली माहिती ५. "रंग बरसे " नातवासंगे CM शिंदें रंगले रंगात ! फडणवीसांकडून देखील धुळवड साजरी ! ६.इथेही फ्लॉपच...! अमेरिकेत तिकीट विक्री कमी झाल्याने अक्षय कुमार ची एंटरटेनमेंट टूर झाली रद्द ७. मॅक्स पर्सेलला जेतेपदाचा मान ८. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना मुस्लिम ब्रदरहूडसोबत, राहुल गांधी रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

१.'सोन्याच्या चहा'वरुन अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं

२. अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत

३.H3N2 विषाणूचा धोका, सर्दी-खोकला, तापाकडे दुर्लक्ष करू नकाच

४. PM मोदींच्या गृहराज्यातील ५६० मच्छीमार पाकच्या तुरुंगात बंद; सरकारनेच दिली माहिती

५. "रंग बरसे " नातवासंगे CM शिंदें रंगले रंगात ! फडणवीसांकडून देखील धुळवड साजरी !

६.इथेही फ्लॉपच...! अमेरिकेत तिकीट विक्री कमी झाल्याने अक्षय कुमार ची एंटरटेनमेंट टूर झाली रद्द

७. मॅक्स पर्सेलला जेतेपदाचा मान

८. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना मुस्लिम ब्रदरहूडसोबत, राहुल गांधी

 रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार