अशोक चव्हाणांच्या होमग्राउंडवर भाजपचं काय होणार? ते आयपीएलमध्ये आज कोलकता विरुद्ध राजस्थान सामना

अशोक चव्हाणांच्या होमग्राउंडवर भाजपचं काय होणार? ते आयपीएलमध्ये आज कोलकता विरुद्ध राजस्थान सामना

१) मान्सून यंदा समाधानकारकरित्या बरसणार; IMD चा अंदाज२) नांदेड लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) कोलकता-राजस्थान यांच्यात ईडन गार्डन स्टेडियममध्ये थरार रंगणार (ऑडिओ)४) वाढत्या उकाड्याने मुंबईकर हैराण५) मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी६) Iran-Israel war : तुमच्यावर काय होणार परिणाम?७) ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’वर आधारित पहिलाच मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे