अर्थसंकल्पामागचा अर्थ ते सिसोदिया प्रकरणाला नवे वळण

अर्थसंकल्पामागचा अर्थ ते सिसोदिया प्रकरणाला नवे वळण

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

१.शिंदे फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प 

२.सिसोदियांच्या ट्विटनं उडाली खळबळं! भाजपचं आकांडतांडव

३.नरेंद्र मोदी स्टेडिअमचा विक्रम

४. अफगाणिस्तानात भूकंप

५.अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन

६.क्षयरोग नियंत्रणासाठी जे. जे. रुग्णालयाला मानांकन

७. ‘इस्रो’च्या संशोधकांची यशस्वी कामगिरी

८. अर्थसंकल्पात 'नागपूर'ला झुकतं माप

रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित.