अकरावीसाठीची CET रद्द ते 'सकाळ एज्यु-एक्स्पो'ला आजपासून सुरुवात

अकरावीसाठीची CET रद्द ते 'सकाळ एज्यु-एक्स्पो'ला आजपासून सुरुवात

1) जागतीक तापमानवाढीची मर्यादा ओलांडली जाणार?२) सरकारनं कलम 370 सारखं धाडस मराठा आरक्षणासाठी दाखवावं! ३) पेगॅसस मुद्यावर कोर्टात वादविवाद करा, सोशल मीडियावर नको - SC४) 'सकाळ एज्यु-एक्स्पो'ला आजपासून सुरुवात५) अकरावीसाठीची CET रद्द, प्रवेश दहावीच्या गुणांवर - हायकोर्ट५) कोरोनानंतर जीवघेण्या मारबर्ग विषाणूचा प्रादुर्भाव, WHOचा इशारा६) मुंबईतील 65 स्थानकांवर मिळणार लोकल पाससाठी QR कोड७) अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला ३१ ऑगस्टपर्यंत स्थगिती८) जम्मू-काश्मीरमध्ये किती जणांनी घेतली जमीन? सरकारची संसदेत माहिती

1) जागतीक तापमानवाढीची मर्यादा ओलांडली जाणार?
२) सरकारनं कलम 370 सारखं धाडस मराठा आरक्षणासाठी दाखवावं! 
३) पेगॅसस मुद्यावर कोर्टात वादविवाद करा, सोशल मीडियावर नको - SC
४) 'सकाळ एज्यु-एक्स्पो'ला आजपासून सुरुवात
५) अकरावीसाठीची CET रद्द, प्रवेश दहावीच्या गुणांवर - हायकोर्ट
५) कोरोनानंतर जीवघेण्या मारबर्ग विषाणूचा प्रादुर्भाव, WHOचा इशारा
६) मुंबईतील 65 स्थानकांवर मिळणार लोकल पाससाठी QR कोड
७) अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला ३१ ऑगस्टपर्यंत स्थगिती
८) जम्मू-काश्मीरमध्ये किती जणांनी घेतली जमीन? सरकारची संसदेत माहिती