अखेर पंतप्रधान बोलले ते राष्ट्रवादीची तळ्यात मळ्यात भूमिका

अखेर पंतप्रधान बोलले ते राष्ट्रवादीची तळ्यात मळ्यात भूमिका

१. दिल्ली विधेयकानंतर भाजप सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टाचे निर्देश डावलण्याच्या तयारीत २. मतदान एक, व्हीप दोन; संसदेत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने काढला व्हीप ३. पाकिस्तानची संसद बरखास्त ४. भाजपच्या मित्रपक्षाचा अविश्वास ठरावाला पाठिंबा ५. विवेक अग्निहोत्रींना घालायचीय सेन्सॉर बोर्डावर बंदी ६. खोटं बोलून अमित शहा पडले तोंडघाशी ७. पृथ्वी शॉवर टीका ८. विरोधकांना गुप्त वरदान मिळाले आहे, पंतप्रधान मोदींचा टोला स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित

१. दिल्ली विधेयकानंतर भाजप सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टाचे निर्देश डावलण्याच्या तयारीत

२. मतदान एक, व्हीप दोन; संसदेत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने काढला व्हीप

३. पाकिस्तानची संसद बरखास्त

४. भाजपच्या मित्रपक्षाचा अविश्वास ठरावाला पाठिंबा

५. विवेक अग्निहोत्रींना घालायचीय सेन्सॉर बोर्डावर बंदी 

६. खोटं बोलून अमित शहा पडले तोंडघाशी

७. पृथ्वी शॉवर टीका

८. विरोधकांना गुप्त वरदान मिळाले आहे, पंतप्रधान मोदींचा टोला

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित