बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
1. Taliban : तालिबान्यांचा अजून एक प्रताप, गर्भनिरोधक गोळ्यांवर घातली बंदी! कारण वाचून हैराण व्हाल
2. Uddhav Thackeray : ‘धनुष्यबाणा’च्या लढाईत ठाकरेंसमोर आहेत 'हे' तीन पर्याय
3. Morbi Bridge Collapse : 135 लोकांचा जीव घेणारा पूल का कोसळला? एसआयटीच्या रिपोर्टमधून खुलासा
4.MPSC Updates : मुलाखतीच्या सुधारित तारखा जाहीर; आयोगाने प्रसिद्ध केलं वेळापत्रक
5. Ramdev Baba : रामदेव बाबा यांचा अदानी-अंबानींना टोला; म्हणाले, अब्जाधीशांनी घालवलेल्या...
6. Shahrukh Khan: 'मला बॉलीवूडमधनं काढलं जाईल...; असं का म्हणाला किंग खान?
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - IPL 2023: आयपीएल सुरू होण्यापूर्वीच CSKला झटका! दुखापतीमुळे हा खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर
8. चर्चेतील बातमी - ShivSena Row: "निवडणूक आयोग बरखास्त झाला पाहिजे"; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार


