अजितदादांना आता नो एंट्री ते शाळांच्या खासगीकरणावर शरद पवारांचा आक्षेप

अजितदादांना आता नो एंट्री ते शाळांच्या खासगीकरणावर शरद पवारांचा आक्षेप

१. शाळांच्या खासगीकरणावर शरद पवारांचा आक्षेप २. भारत-कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांची अमेरिकेत गुप्त बैठक! 3. गुजरातच्यामुख्यमंत्र्यांच्या मुंबई दौऱ्यावरुन आदित्य ठाकरेंची टीका ४. खलिस्तानी संघटना जी-7 देशांमध्ये काढणार 'किल इंडिया' रॅली ५. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होताच नागपुरात गुन्हेगारी वाढते; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल ६. संजय दत्त अन् सुनील शेट्टी ईडीच्या जाळ्यात ७. भारत-पाक सामन्यासाठी धावणार 'वंदे भारत' ८. आम्ही आतून एक नाही, जयंत पवारांनी दिली महिला कार्यकर्त्यांना खात्र स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

१. शाळांच्या खासगीकरणावर शरद पवारांचा आक्षेप

२. भारत-कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांची अमेरिकेत गुप्त बैठक!

3. गुजरातच्यामुख्यमंत्र्यांच्या मुंबई दौऱ्यावरुन आदित्य ठाकरेंची टीका

४. खलिस्तानी संघटना जी-7 देशांमध्ये काढणार 'किल इंडिया' रॅली

५. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होताच नागपुरात गुन्हेगारी वाढते; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

६. संजय दत्त अन् सुनील शेट्टी ईडीच्या जाळ्यात

७. भारत-पाक सामन्यासाठी धावणार 'वंदे भारत'

८. आम्ही आतून एक नाही, जयंत पवारांनी दिली महिला कार्यकर्त्यांना खात्र

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार