अजित पवारांची 'राष्ट्रवादी' होणार राष्ट्रीय पक्ष ते ईशान्येत जनतेचा सत्ताधाऱ्यांवर विश्‍वास

अजित पवारांची 'राष्ट्रवादी' होणार राष्ट्रीय पक्ष ते ईशान्येत जनतेचा सत्ताधाऱ्यांवर विश्‍वास

१) मध्य रेल्वेकडून ६३ अन् ३६ तासांचे दोन मेगाब्लॉक, मुंबईकरांना काय मिळालं?२) राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दिशेने अजित पवार गटाची वाटचाल३) ईशान्येत जनतेचा सत्ताधाऱ्यांवर विश्‍वास४) केजरीवाल पुन्हा तुरूंगात५) आता हैदराबाद फक्त तेलंगणची राजधानी, पण कारण काय?६) मला टीम इंडियाचा प्रशिक्षक व्हायला आवडेल, कारण...; अखेर गंभीरने स्पष्टच सांगितलं७) ‘आम्ही जरांगे...’मध्ये अजय पूरकर साकारणार अण्णासाहेब पाटील स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

१) मध्य रेल्वेकडून ६३ अन् ३६ तासांचे दोन मेगाब्लॉक, मुंबईकरांना काय मिळालं?
२) राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दिशेने अजित पवार गटाची वाटचाल
३) ईशान्येत जनतेचा सत्ताधाऱ्यांवर विश्‍वास
४) केजरीवाल पुन्हा तुरूंगात
५) आता हैदराबाद फक्त तेलंगणची राजधानी, पण कारण काय?
६) मला टीम इंडियाचा प्रशिक्षक व्हायला आवडेल, कारण...; अखेर गंभीरने स्पष्टच सांगितलं
७) ‘आम्ही जरांगे...’मध्ये अजय पूरकर साकारणार अण्णासाहेब पाटील

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे