१. 'मी निधी मागतो फडणवीस तिजोरी उघडून पैसे देतात', एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
२. जागतिक कुस्ती संघटनेचा इशारा, नव्याने निवडणुका घ्या. नाहीतर...
३. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या 'इंडिक टेल्स'वर कडक कारवाई करण्याचे आदेश
४. ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या कन्येचा राष्ट्रवादीत प्रवेश
५. अहमदनगर नव्हे आता अहिल्यानगर
६. 26/11 चा हल्ल्याचा कट रचणारा दहशतवादी अब्दुल सलाम भुट्टावीचा मृत्यू
७. आता कुस्तीगीरांना केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचा सल्ला
८.मोदीजी तर देवालाही समजावतील, राहुल गांधी अमेरिका दौऱ्यात का म्हणाले असं?
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित.


