1.अंदमानच्या समुद्रात 4 मे पर्यंत चक्रिवादळ, कमाल तापमानात होणारं घट
2. प्रशांत किशोर यांनी कॉग्रेसला दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये, लीडरशिप फॉर्म्यूल्यात राहुल गांधींचं नाव नव्हतं
3 भारतीय नौदलाने पाठविलेलं अत्यावश्यक औषधांचं जहाज कोलंबोत पोहचलं
4 राज्यात वह्या पुस्तकांच्या दरात वाढ
5 अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ, दिलासा नाहीच
6 शेर-शिवराज चित्रपटाला मुंबईतील थिएटरमध्ये मिळेना प्राईम टाईम
7 पी.व्ही सिंधूची आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सेमी फायनलमध्ये धडक
8 चर्चेची बातमी : महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या सभेबद्दल सध्या चर्चा होतेय..


