बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
1. Narendra Modi : अंदमानच्या या २१ आयलंडना मिळाली परमवीर चक्र विजेत्यांची नाव; जाणून घ्या सविस्तर
2. Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना SC चा मोठा दिलासा
3. शिवसेनेनंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत....; प्रकाश आंबेडकरांची पोस्ट व्हायरल
4. माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना मुंबई उच्चन्यायालयाचा दणका
5. सरकारी शाळाच भारी!एकाच विद्यार्थ्यासाठी रोज भरतो वर्ग,मिळतात सगळ्या सोयीसुविधा
6. के एल राहुल आणि आथिया अडकले विवाहबंधनात
7. बृजभूषण वादाचा चेंडू मेरी कोमच्या कोर्टात
8. चर्चेतील बातमी - Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोश्यारी होणार पदमुक्त; मोदींना दिलेल्या पत्रात 'हे' सांगितलं कारण
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार


