बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
1. अदानी समूहाला आणखी एक झटका - फ्रान्सच्या बड्या उर्जा कंपनीने भागीदारी केली स्थगित
2. MPSC New Syllabus : अभियांत्रिकी, वन, कृषीसाठी नवीन अभ्यासक्रम; 2023 पासूनच लागू करण्याची तयारी
3. Wendy Sherman : भारतातही केली होती फुग्यांद्वारे हेरगिरी; वेंडी शेरमन
4. Google Loss News : गुगलला 100 बिलियन डॉलर्स फटका बसवणारी नेमकी चूक काय?
5. Narendra Modi : "मोदी अदानी भाई-भाई " ; विरोधकांची राज्यसभेत जोरदार घोषणाबाजी, मोदींची कोंडी!
6. Kriti Sanon: 'लोकांकडून अपेक्षा...', प्रभाससोबतच्या एंगेजमेंटवर क्रिती अखेर बोललीच
7. Shane Warne : शेन वॉर्नच्या १२० कोटींच्या मालमत्तेची वाटणी, पत्नी सोडून सर्वांना...
8. चर्चेतील बातमी - Sanjay Raut: ...तर आजही महाविकास आघाडीचं सरकार टिकलं असतं; संजय राऊतांचा मोठा खुलासा
- रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, स्वाती केतकर पंडित


