अदानी समूहाची पुन्हा चौकशी ते भाजप आणि दंगलींचं कनेक्शन

अदानी समूहाची पुन्हा चौकशी ते भाजप आणि दंगलींचं कनेक्शन

१.अदानी समूहाच्या व्यवहारांची सेबीद्वारे चौकशी २.विविध राज्यांतील दंगली म्हणजे भाजपची २०२४च्या निवडणुकीची तयारीच, काँग्रेस नेत्याचा दावा ३.तटरक्षक दलाने ताब्यात घेतलेली बोट भाईंदरची; पाकीस्तानी नागरिकांची नव्हे ४. चॅटजीपीटीचा पहिला लाभार्थी सापडला! ५. चंद्रपुरात पंतप्रधान मोदींच्या खोट्या आश्वासनांचा वाढदिवस साजरा ६. 'RSS'ची तालिबानसोबत तुलना केल्या प्रकरणी जावेद अख्तर यांना कोर्टात हजर राहावे लागणार. ७. रोहीत आणि विराट आमनेसामने ८.फडणवीसांना गृहमंत्रीपद झेपत नाही का, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार, गायत्री तौर

१.अदानी समूहाच्या व्यवहारांची सेबीद्वारे चौकशी

२.विविध राज्यांतील दंगली म्हणजे भाजपची २०२४च्या निवडणुकीची तयारीच, काँग्रेस नेत्याचा दावा

३.तटरक्षक दलाने ताब्यात घेतलेली बोट भाईंदरची; पाकीस्तानी नागरिकांची नव्हे

४. चॅटजीपीटीचा पहिला लाभार्थी सापडला!

५. चंद्रपुरात पंतप्रधान मोदींच्या खोट्या आश्वासनांचा वाढदिवस साजरा

६. 'RSS'ची तालिबानसोबत तुलना केल्या प्रकरणी जावेद अख्तर यांना कोर्टात हजर राहावे लागणार.

७. रोहीत आणि विराट आमनेसामने 

८.फडणवीसांना गृहमंत्रीपद झेपत नाही का, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

 

रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार, गायत्री तौर