आता Open AI करणार व्हॉईस क्लोनिंग ते रशियन वधू अन् नोकरीच्या आमिषानं सैन्यात भरती

आता Open AI करणार व्हॉईस क्लोनिंग ते रशियन वधू अन् नोकरीच्या आमिषानं सैन्यात भरती

१) महायुती अन् महाविकास आघाडीच्या महत्वाच्या उमेदवारांची घोषणा

२) आता Open AI करणार व्हॉईस क्लोनिंग; नव्या तंत्रज्ञानाची होणार निर्मिती

३) IPLमध्ये गुजरात विरुद्ध हैदराबाद संघांत होणार लढत; सामना कसा होईल? विश्लेषण ऐका

४) "नोटाबंदी हा काळा पैसा पांढरा करण्याचा सर्वात चांगला मार्ग;" सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचं मत

५) +92 या क्रमांकांवरून येणारे कॉल उचलू नका? सरकारचा इशारा

६) रशियन वधू अन् नोकरीच्या आमिषानं होतेय सैन्यात भरती; पीडितांनी सांगितला थरारक अनुभव

७) रविना टंडनला कॉलेजच्या प्रिन्सिपलनं बाहेरुन कॉलेज करण्याचा का दिला होता सल्ला?

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे