आरक्षणाविषयी जरांगे पाटील आक्रमक ते ललित पवारवर मोका लावणार का?

आरक्षणाविषयी जरांगे पाटील आक्रमक ते ललित पवारवर मोका लावणार का?

१. सरकारने आरक्षण दिलं नाही तर काय? मनोज जरांगे पाटीलांचा एल्गार २. शरद पवार यांच्या गाझाविषयक विधानावरुन गदारोळ ३. गुंड ललित पवारवर मोक्काअंतर्गत कारवाई ४. सुरतमधील बाळ बनले, देशातील सर्वात कमी वयाचा अवयवदाता ५. अरिजित आणि सलमान खानमधला वाद मिटला ६. स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षांनी राष्ट्रपती मुर्मु यांच्या गावी पोहोचणार रेल्वे ७. महाराष्ट्र केसरीसाठी किताबासाठी सोमवारी वाकडला निवड चाचणी ८. आज नवरात्राची सहावी माळ. आज ऐकणार आहोत, कात्यायनी देवीविषयी. स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित

१. सरकारने आरक्षण दिलं नाही तर काय? मनोज जरांगे पाटीलांचा एल्गार

२. शरद पवार यांच्या गाझाविषयक विधानावरुन गदारोळ

३. गुंड ललित पवारवर मोक्काअंतर्गत कारवाई 

४. सुरतमधील बाळ बनले, देशातील सर्वात कमी वयाचा अवयवदाता

५. अरिजित आणि सलमान खानमधला वाद मिटला

६. स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षांनी राष्ट्रपती मुर्मु यांच्या गावी पोहोचणार रेल्वे

७. महाराष्ट्र केसरीसाठी किताबासाठी सोमवारी वाकडला निवड चाचणी

८. आज नवरात्राची सहावी माळ. आज ऐकणार आहोत, कात्यायनी देवीविषयी.

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित