1. आता हमासने इस्राइलसमोर ठेवली नवी अट, 'सर्व पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करा अन्यथा...'
2. सेल्फ-मेड आंत्रप्रन्योरच्या यादीत दमाणी नंबर वन, फ्लिपकार्टचे संस्थापक दुसऱ्या क्रमांकावर
3. आजपासून देशभरात सिमकार्ड खरेदीचे नियम बदलले
4. अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते हेन्री किसिंजर यांचं १०० व्या वर्षी निधन
5. ९ डिसेंबरला दादर रेल्वे स्थानकात होणार मोठे फेर बदल; प्रवाशांना मिळणार दिलासा!
6. मनोरंजन क्षेत्रातील बातमी - "पायलट ट्रॅफीकमध्ये अडकलाय?" कपिल शर्माचा इंडिगो एअरलाईन्सवर संताप, जाणून घ्या प्रकरण
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - झिम्बाब्वेची बस हुकली... टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये 'या' 20 संघांवर शिक्कामोर्तब
8. चर्चेतील बातमी - २०१७ मध्ये भाजप अन् राष्ट्रवादीचं संयुक्त सरकार स्थापन झालं असतं"; तटकरेंचा गौप्यस्फोट,
स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे