६ ते १२ वर्षे वयोगटातील मुंलांसाठी कोवॅक्सिनची लस वापराला परवानगी ते राणा दाम्पत्यांचे पोलिस ठाण्यात चहा पितानाचा व्हीडीओ व्हायरल...

1. ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुंलांसाठी कोवॅक्सिनची लस वापराला परवानगी 2. ट्विटर ही सोशल साईट एलॉन मस्कने खरेदी केली.. 3.अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना मिळणार ग्रॅच्युटीचा लाभ, सर्वोच्च न्यायलयाचे आदेश.. 4 महाराष्ट्रात तीन वर्षात 15 हजार 253 बालविवाह झाल्याची धक्कादायक माहीती 5.सोमय्यांची जखम कृत्रिम असल्याचा मविआ नेत्यांचा आरोप 6. शाहरुखच्या 'मन्नत' ची नेमप्लेट लाखो रुपयांची, किंमत ऐकून चक्रावले चाहते 7 भारतीय महीला हॉकी संघाच्या माजी कर्णधार.... एल्वेरा ब्रिटो याचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन 8 चर्चेतील बातमी ---राणा दाम्पत्याचा पोलिस ठाण्यात चहा पितानाचा व्हीडीओ व्हायरल..