बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला..
1. Bengaluru: ‘ओ कंडक्टर एक रूपया द्या, नाहीतर कोर्टात या’; बंगळुरूच्या तरूणाला मिळाले तीन हजार रूपये!
2. Driving Licence New Rules : ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम बदलले, ३५ वर्षांनंतर सरकारचा मोठा निर्णय
3. Devendra Fadnavis : शेतकऱ्यांला 512 किलोच्या कांद्याचे मिळाले 2 रुपये; फडणवीस म्हणाले, जीआर...
4. Rahul Gandhi : काँग्रेसचं ठरलं! 'भारत जोड़ो'नंतर आता आणखी एका नव्या यात्रेची तयारी सुरू
5. गुजरातला पुन्हा भूकंपाचे धक्के; ४.३ रिश्टरस्केल नोंद
6. डॉ. नेने यांच्याशी लग्न केल्यानंतर माधुरी दीक्षितला खूप अडचणींचा करावा लागला सामना खुलासा करत म्हणली...
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - IND vs AUS: राहुल द्रविडची कोचिंग कारकीर्द धोक्यात! टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूने उठवला आवाज
8. चर्चेतील बातमी - Ajit Pawar : ...तर मग मनसे आमदाराने पक्षासह इंजिन चिन्हावर दावा करावा का? अजित पवारांनी डिवचलं
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार


