बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
1. Scientific Fact: भविष्यात महामारीचं मोठं कारण ठरेल Climate Change! 'ही' आहेत कारणं
2. Polluted Cities : आशियातील 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 8 ठिकाणांचा समावेश; Gurugram अव्वल
3. Salary Hike: 2023 मध्ये भारतात सर्वात जास्त पगारवाढ, वाचा काय म्हणतो रिपोर्ट
4. Currency Despute: चलनवादात आता काँग्रेस नेत्याचीही उडी; डॉ. आंबेडकरांच्या फोटोची केली मागणी
5. Badshah Masala : 'बादशाह मसाला' आता डाबर इंडियाच्या मालकीचा; इतक्या कोटींची झाली डील
6. Har Har Mahadev: 'हर हर महादेव'ची विक्रमी कमाई! पहिल्याच दिवशी कमावले..
7. BCCI: जय शाह यांची ऐतिहासिक घोषणा, आता महिलांना देखील मिळणार समान मानधन
8. चर्चेतील बातमी - Kishori Pedenekar: राज ठाकरे यांची 'मनसे सरड्यासारखी रंग बदलणारी'!
* स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे


