2000 रुपयांची नोट रद्द, आता 1000 ची नोट परत येणार? ते राज्यातील नऊ दंगलींचा सूत्रधार कोण? नाना पटोलेंचा सवाल

2000 रुपयांची नोट रद्द, आता 1000 ची नोट परत येणार? ते राज्यातील नऊ दंगलींचा सूत्रधार कोण? नाना पटोलेंचा सवाल

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....1. PM Modi : आधी चरणस्पर्श अन् आता सर्वोच्च सन्मान; PM मोदींसाठी जगात पुरस्कारांचा धडाका!2. RBI Governor: 2000 रुपयांची नोट रद्द, आता 1000 ची नोट परत येणार? RBI गव्हर्नर म्हणाले...3. Hari Budha Magar : पाय नसतानाही वयाच्या 43 व्या वर्षी सर केला माउंट एव्हरेस्ट4. Facebook : मेटाला सर्वात मोठा दणका! तब्बल १.३ बिलियन युरोंचा दंड, युरोपियन युनियनची कारवाई5. Karnataka Politics : शिवकुमार भाजप नेत्याच्या पडले पाया; तर काँग्रेसकडून सभागृहाबाहेर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण6. Suhana Khan: सावळ्या रंगावरनं सुहाना खानला हिणवलं जायचं..म्हणाली,'मी १२ वर्षांची होते तेव्हा लोक माझ्या तोंडावर..'7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - IPL 2023: 'लोकांना वाटते की माझी T20 कारकीर्द...', सलग दोन शतके झळकावल्यानंतर विराटने दिलं चोख प्रत्युत्तर8. चर्चेतील बातमी - Nana Patole: राज्यातील नऊ दंगलींचा सूत्रधार कोण? नाना पटोलेंचा संतप्त सवाल स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

1. PM Modi : आधी चरणस्पर्श अन् आता सर्वोच्च सन्मान; PM मोदींसाठी जगात पुरस्कारांचा धडाका!
2. RBI Governor: 2000 रुपयांची नोट रद्द, आता 1000 ची नोट परत येणार? RBI गव्हर्नर म्हणाले...
3. Hari Budha Magar : पाय नसतानाही वयाच्या 43 व्या वर्षी सर केला माउंट एव्हरेस्ट
4. Facebook : मेटाला सर्वात मोठा दणका! तब्बल १.३ बिलियन युरोंचा दंड, युरोपियन युनियनची कारवाई
5. Karnataka Politics : शिवकुमार भाजप नेत्याच्या पडले पाया; तर काँग्रेसकडून सभागृहाबाहेर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण
6. Suhana Khan: सावळ्या रंगावरनं सुहाना खानला हिणवलं जायचं..म्हणाली,'मी १२ वर्षांची होते तेव्हा लोक माझ्या तोंडावर..'
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - IPL 2023: 'लोकांना वाटते की माझी T20 कारकीर्द...', सलग दोन शतके झळकावल्यानंतर विराटने दिलं चोख प्रत्युत्तर
8. चर्चेतील बातमी - Nana Patole: राज्यातील नऊ दंगलींचा सूत्रधार कोण? नाना पटोलेंचा संतप्त सवाल

स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे