बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
1. Eknath Shinde: सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार? मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
2. IAS Ashok khemka : हरियाणातील 'तुकाराम मुंढे'! रचला बदल्यांचा विक्रम...
3. USB Quality Standards : आता नवं गॅझेट घेतल्यावर नवा चार्जर घेण्याची गरज नाही; नियमांत मोठा बदल
4. अजित पवार भर पत्रकार परिषदेत संतापले, म्हणाले "उपटसुंभ
5. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ!राज्यातल्या शाळांना सीबीएसईचं बोगस प्रमाणपत्र
6. आता फक्त ऑस्करची प्रतिक्षा! काश्मीर फाईल्स दिग्दर्शक अग्निहोत्रींची कडक पोस्ट
7. क्रीडा क्षेत्रातील बातमी - इशान किशनला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून वघळले
8. चर्चेतील बातमी - Sanjay Raut : व्हॅलेंटाईन डेला सत्तासंघर्षाची सुनावणी; राऊत म्हणाले, "आमचं घटनेवर प्रेम म्हणून..."
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार


