पक्ष्यांच्या भावना- भाग ५

पक्ष्यांच्या भावना- भाग ५

आमच्या मालिकेत सर्वांचे पुन्हा स्वागत आहे. ज्यामध्ये आपण पक्ष्यांबद्दल बोलत आहोत. ते घरटे कसे बांधतात ते, त्यांच्या खाण्याच्या सवयी, त्यांचा मेंदूचा अप्रतिम वापर आणि त्यांच्याबद्दल अधिक तथ्ये. आजच्या भागात आपण त्यांच्या भावनांबद्दल बोलणार आहोत. पक्षी एकमेकांबद्दल त्यांच्या भावना कशा व्यक्त करतात.
आशा आहे की तुम्ही एपिसोडचा आनंद घ्याल आणि पक्ष्यांबद्दल नवीन शिक्षण घ्याल.

birds, environment,