जलचर प्राणी- भाग १

जलचर प्राणी- भाग १

आमच्या मालिकेच्या दुसर्‍या भागात सर्वांचे स्वागत आहे. या पुढील काही भागांमध्ये आपण "जलचर प्राण्यांबद्दल" बोलणार आहोत.

या एपिसोडमध्ये तुम्हाला जलचर प्राण्यांबद्दल काही आश्चर्यकारक तथ्ये जाणून घेता येतील.
तुम्हांला माहीत आहे का की नर जबडयाचा मासा तोंडात एका वेळी सुमारे ४०० अंडी वाहून नेतो आणि पाळतो! 

या माशाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा पूर्ण एपिसोड ऐका.

fish, nature, environment, bird, animals, kids, general knowledge,