सागर कारंडे | Saagar Karande

सागर कारंडे | Saagar Karande

Rima S AmarapurkarRima S AmarapurkarHost

नमस्कार!

आज आपल्या शोमध्ये आलेला पाहुणा उत्कृष्ट कॉमिक आहे, तो अप्रतिम मिमिक्री आर्टिस्ट आहे, आणि त्याने आपल्या अभिनय कौशल्याने आपल्याला एकाच वेळी हसवले आणि रडवले देखील आहे. 

या एपिसोडमध्ये ऐका रिमा अमरापूरकर आणि सागर कारंडे ह्याच्या मजेदार गप्पा. 

ऐकून आश्चर्य वाटेल पण सागर Computer Engineering शिकला आहे! :) सागर बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पूर्ण एपिसोड नक्की ऐका. एपिसोड मध्ये त्याने त्याच्या थिएटर प्रवासाबद्दल, आणि प्रसिद्ध शो चला हवा येऊ द्या बद्दल आम्हाला सांगितलं. आणि हो, नवाजुद्दीन सिद्दीकीची त्याची मिमिक्री बिलकुल मिस करू नका. .

शो तुम्हाला कसा वाटतोय नक्की कळवा आणि Insta वर आम्हाला नक्की follow करा. https://www.instagram.com/bingepods

लोभ असावा,

रिमा अमरापूरकर आणि टीम Bingepods

Today the guest we have in our show has great comic timing, he's amazing mimicry artist, has made us laugh and cry at the same time with his acting skills. 

In this episode Rima chats with Saagar Karande. Did you know by profession he is a Computer Engineer.

To know more listen to the full episode where he talks about his theatre journey, famous show chala hawa yeu dya and you don't wanna miss his mimicry of Nawazuddin Siddiqui.

Follow Bingepods on Instagram for more updates.

https://www.instagram.com/bingepods

Regards,

Rima Amarapurkar and Team Bingepods

sagar karande, marathi celeb, comedy, marathi interviews,