भरत जाधव | Bharat Jadhav

भरत जाधव | Bharat Jadhav

Rima S AmarapurkarRima S AmarapurkarHost

स.न.वि.वि.

एपिसोड बनवण्यास कारण असे की, अनेक नाटक आणि फिल्म्स च्या माध्यमातुन आम्हाला परत-परत हसवणारे भरत जाधव आमच्या स्टुडिओ मध्ये आले आहेत 😍! रीमा आणि भरतच्या काय गप्पा रंगल्या, ऐका मुक्काम पोस्ट मनोरंजन च्या ह्या एपिसोड मध्ये. 🎧

भरतने अनेक चित्रपट आणि नाटकांमधून आपल्याला हसवले आणि रडवले! वास्तव, हसा चकट फू, अगं बाई अरेच्चा, बकुळा नामदेव घोटाळे, नो एंट्री पुढे धोका आहे, ऑल द बेस्ट, सही रे सही, पुन्हा सही रे सही आणि श्रीमंत दामोदर पंत या नाटक आणि चित्रपटातील भरतचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

हा शो आणि एपिसोड कसा वाटला नक्की कळवा, Instagram वर Bingepods हॅन्डल वर मेसेज करून.

कळावे लोभ असावा,
रीमा सदाशिव अमरापूरकर आणि टीम Bingepods

वि.सूचना - आमच्या सर्वत्र शाखा आहेत! गाणी आणि पॉडकास्ट जिथे ऐकायला आवडतं तिथे आमचा शो हमखास सापडणार! शो ला follow करायला विसरू नका, आणि आपल्या मित्रांना आणि घरच्यांना ह्या शो ची लिंक नक्की पाठवा.

Hello!

Mukkam Post Manoranjan is back again! In the second episode of the show we have one of the most talented actors in the Marathi Film Industry -- Bharat Jadhav! Bharat has made us laugh and cry through many films and plays! His performances in Vaastav, Hasa Chakat Fuu, Aga Bai Areccha, Bakula Namdeo Ghotale, No Entry Pudhe Dhoka Aahe, All The Best, Sahi Re Sahi, Punha Sahi Re Sahi, and Shrimant Damodar Pant are still remembered fondly by the audiences. Listen to this lovely conversation between Rima Sadashiv Amarapurkar and Bharat Jadhav.

Let us know how you liked the show and the episode by messaging us on Instagram @Bingepods.

Love & Regards,
Rima Sadashiv Amarapurkar and Team Bingepods

P.S. You can find the show on all streaming platforms. Don't forget to follow the show and share the link with friends and family!
https://bingepods.app.link/nmDghtp94tb

bharat jadhav, marathi actor, marathi interviews,