सुख सुख म्हणजे नेमकं काय? | कथा: सुखाचा शोध | Marathi Audio Story - EP 51
Menaka ClassicsDecember 05, 202200:21:51

सुख सुख म्हणजे नेमकं काय? | कथा: सुखाचा शोध | Marathi Audio Story - EP 51

Mukta and Pushpa both are of same age...While Mukta is living her middle class life in quarters and Pushpa resides a plush bungalow...What happens when they both met unexpectedly? मुक्ता आणि पुष्पा दोघी एकाच वयाच्या..एक क्वार्टरमध्ये राहणारी तर दुसरी बंगल्यात…एक भलतीच श्रीमंत तर दुसरी मध्यमवर्गीय…एका अनामिक क्षणी त्या दोघींची गाठ पडते, नकळत एकमेकींशी तुलना होते..पुढे काय होतं? जाणून घेऊया या कथेमधून. कथा: सुखाचा शोधलेखिका: लीला श्रीवास्तव वाचन: सायली जोशी पूर्वप्रसिद्धी: माहेर, दिवाळी १९६५ Katha: Sukhacha ShodhAuthor: Leela Shrivastav Narrator: Sayali Joshi First Published: Maher, Diwali 1965 मेनका क्लासिक्सच्या दिवाळी अंकाची लिंक - https://drive.google.com/file/d/1ysEUgZVO43mlxIRHndd09sUtg8czxbiA/view?usp=sharing Team Menaka Classics Concept and Channel Head – Niranjan Medhekar Production Head – Amit Tekale Producer - Abhay Kulkarni Editing and Postproduction – Nachiket Kshire Curator and Project Coordinator – Mohini Wageshwari-Medhekar Cover Design – Kiran Velhankar, Rahul Phuge Branding and Promotion – Sameer Khaladkar Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India For more details – menakaclassics@gmail.com To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection Disclaimer मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Mukta and Pushpa both are of same age...While Mukta is living her middle class life in quarters and Pushpa resides a plush bungalow...What happens when they both met unexpectedly? 

मुक्ता आणि पुष्पा दोघी एकाच वयाच्या..एक क्वार्टरमध्ये राहणारी तर दुसरी बंगल्यात…एक भलतीच श्रीमंत तर दुसरी मध्यमवर्गीय…एका अनामिक क्षणी त्या दोघींची गाठ पडते, नकळत एकमेकींशी तुलना होते..पुढे काय होतं? जाणून घेऊया या कथेमधून.

कथा: सुखाचा शोध
लेखिका: लीला श्रीवास्तव 
वाचन: सायली जोशी 
पूर्वप्रसिद्धी: माहेर, दिवाळी १९६५ 

Katha: Sukhacha Shodh
Author: Leela Shrivastav 
Narrator: Sayali Joshi 
First Published: Maher, Diwali 1965 

मेनका क्लासिक्सच्या दिवाळी अंकाची लिंक - https://drive.google.com/file/d/1ysEUgZVO43mlxIRHndd09sUtg8czxbiA/view?usp=sharing

Team Menaka Classics
Concept and Channel Head – Niranjan Medhekar
Production Head – Amit Tekale
Producer - Abhay Kulkarni
Editing and Postproduction – Nachiket Kshire
Curator and Project Coordinator – Mohini Wageshwari-Medhekar
Cover Design – Kiran Velhankar, Rahul Phuge
Branding and Promotion – Sameer Khaladkar

Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India
For more details – menakaclassics@gmail.com

To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection

Disclaimer
मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

marathi katha,marathi chavat katha,chavat marathi katha,marathi navin katha,marathi sambhog katha,bol marathi katha,marathi kamuk katha,marathi sex katha,marathi story,radha chavat katha,marathi,chavat katha,vinodi katha in marathi,marathi pranay katha,katha vachan marathi,marathi goshti,marathi katha kathan,marathi chavat,power marathi,katha,annabhau sathe katha marathi,