सासू-सुनेच्या नात्याचा एक वेगळाच पदर! | Marathi Audio Story - EP 59
Menaka ClassicsJanuary 30, 202300:13:13

सासू-सुनेच्या नात्याचा एक वेगळाच पदर! | Marathi Audio Story - EP 59

Kalindi, the daughter-in-law of Radhabai arrives home after many days. The story revolves around the duo. Where is Radhabai's son and why Kalindi is not staying with him? Listen to this beautiful emotional tale of pure emotions and speechless expressions! कथा: सल लेखिका: शैलजा वाडेकर वाचन: सुनीता कुलकर्णी पूर्वप्रसिद्धी: माहेर, मे १९७७ Katha: Sal Author: Shailaja Wadekar Narrator: Sunita KulkarniFirst Published: Maher, May 1977 Concept and Execution – Sounds Great NM Audio Solutions LLP. Pune, India Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection Disclaimer मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Kalindi, the daughter-in-law of Radhabai arrives home after many days. The story revolves around the duo. Where is Radhabai's son and why Kalindi is not staying with him? Listen to this beautiful emotional tale of pure emotions and speechless expressions! 

कथा: सल 
लेखिका: शैलजा वाडेकर 
वाचन: सुनीता कुलकर्णी 
पूर्वप्रसिद्धी: माहेर, मे १९७७ 

Katha: Sal 
Author: Shailaja Wadekar 
Narrator: Sunita Kulkarni
First Published: Maher, May 1977 

Concept and Execution – Sounds Great NM Audio Solutions LLP. Pune, India 

Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India

To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection

Disclaimer
मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.

 

 

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices