Menaka Classics - Nostalgia unlimited! Official Marathi Podcast of Pune-based Menaka Prakashan, having a literary legacy of six decades. मेनका, माहेर आणि जत्रा या मासिकांमध्ये-दिवाळी अंकांमध्ये गेल्या ६२ वर्षांत प्रकाशित झालेल्या निवडक कथा, लेख, क़िस्से श्रोत्यांना इथे ऑडिओ रूपात ऐकायला मिळतील. कथा - मेकअप लेखिका - ज्योत्स्ना देवधर वाचन - मेघा जोशी पूर्वप्रसिद्धी - माहेर, दिवाळी १९७० Katha - Makeup Author - Jyotsna Deodhar Narrator - Megha Joshi First Published - Maher, Diwali 1970
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices


