11. Dawood Vs Pathan Gang: An All Out War (Part 1)
Marathi Crime KathaMay 11, 202200:18:00

11. Dawood Vs Pathan Gang: An All Out War (Part 1)

१७ ऑगस्ट १९७७ च्या पहाटे पत्रकार इक़बाल नतिक यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि इथून ठिणगी पडली मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या गँगवॉरची. या टोळी युद्धात नुसती प्यादीच भरडली गेली नाहीत तर थेट वजीरांचे मुडदे पडले. अख्ख्या मुंबईवर प्रचंड दहशत असलेली पठाण गँग पुरती नेस्तनाबूत झाली तर दाऊद इब्राहीमनं मुंबई कायमची सोडली. पण मुळात पठाण गँग आणि डी कंपनीमध्ये इतकं हाडवैर का होतं, हाजी मस्ताननं कसं या दोन टोळ्यांत समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि अंडरडॉग असूनही दाऊद कसा सगळ्यांना पुरून उरला, जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये. For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of podcast Sexvar Bol Bindhast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=true Cover Credit - Veerendera Tikhe Background Score Credit - 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.com Creative Commons Attribution 3.0 Unported License https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US References - https://www.asianage.com/editorial/gangs-mumbai-030 https://www.amazon.in/dp/B00MXSAGD8/ref=dp-kindle-redirect?_encoding=UTF8&btkr=1 https://www.hindustantimes.com/mumbai-news/when-underworld-spilt-blood-on-mumbai-streets/story-cReZm1snMfpZ7Yt5fq5tzL.html Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

१७ ऑगस्ट १९७७ च्या पहाटे पत्रकार इक़बाल नतिक यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि इथून ठिणगी पडली मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या गँगवॉरची. या टोळी युद्धात नुसती प्यादीच भरडली गेली नाहीत तर थेट वजीरांचे मुडदे पडले. अख्ख्या मुंबईवर प्रचंड दहशत असलेली पठाण गँग पुरती नेस्तनाबूत झाली तर दाऊद इब्राहीमनं मुंबई कायमची सोडली. पण मुळात पठाण गँग आणि डी कंपनीमध्ये इतकं हाडवैर का होतं, हाजी मस्ताननं कसं या दोन टोळ्यांत समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि अंडरडॉग असूनही दाऊद कसा सगळ्यांना पुरून उरला, जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये.

For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en

Link of podcast Sexvar Bol Bindhast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=true

Cover Credit - Veerendera Tikhe

Background Score Credit - 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck

Music promoted by https://www.free-stock-music.com

Creative Commons Attribution 3.0 Unported License

https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US

References - https://www.asianage.com/editorial/gangs-mumbai-030

https://www.amazon.in/dp/B00MXSAGD8/ref=dp-kindle-redirect?_encoding=UTF8&btkr=1

https://www.hindustantimes.com/mumbai-news/when-underworld-spilt-blood-on-mumbai-streets/story-cReZm1snMfpZ7Yt5fq5tzL.html



Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices