Vasudev Kamat | 'जाई काजळ' प्रस्तुत मनDay with अनघा- Season 3 - Ep 2 (part 2) | Manaday with Anagha
मनDay with AnaghaNovember 19, 202301:12:41

Vasudev Kamat | 'जाई काजळ' प्रस्तुत मनDay with अनघा- Season 3 - Ep 2 (part 2) | Manaday with Anagha

नामवंत चित्रकार वासुदेव कामत त्यांच्या चंद्राच्या चित्राविषयी सांगतात. चित्रकला ही रेखाटन, रंग यांच्याही पलीकडे जाऊन केवळ एक कला नाही तर तत्त्वज्ञान आहे हे ते विविध उदाहरणांनी सहज समजावून सांगतात. अनघा बरोबरच्या या संवादात विविध किस्से, कथा यांतून ते तत्त्वज्ञान आणि कला यांचे सुंदर नाते कसे उलगडतात हे वासुदेव कामत यांच्या व्हिडीओ पॉडकास्ट भाग २ मध्ये बघूया! --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/manaday-with-anagha/message

नामवंत चित्रकार वासुदेव कामत त्यांच्या चंद्राच्या चित्राविषयी सांगतात. चित्रकला ही रेखाटन, रंग यांच्याही पलीकडे जाऊन केवळ एक कला नाही तर तत्त्वज्ञान आहे हे ते विविध उदाहरणांनी सहज समजावून सांगतात. अनघा बरोबरच्या या संवादात विविध किस्से, कथा यांतून ते तत्त्वज्ञान आणि कला यांचे सुंदर नाते कसे उलगडतात हे वासुदेव कामत यांच्या व्हिडीओ पॉडकास्ट भाग २ मध्ये बघूया!

--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/manaday-with-anagha/message