Love, Sex Aur Dhoka

Love, Sex Aur Dhoka

प्रत्येक जण लव्ह, सेक्स आणि धोका या भावनांभोवती फिरत असतो. प्रत्येक माणसाच्या जिव्हाळ्याच्या याच विषयावर आधारीत हा सकाळ डिजिटलचा पॉडकास्ट आहे. 
‘लव्ह, सेक्स, और धोका’ हे पॉडकास्टचे नाव असले तरी आपण सगळेच अनुभवत असलेल्या या भावनांतर्गत येणाऱ्या सर्व विषयांवर हलक्या, फुलक्या अंदाजात गप्पा मारत गुंता सोडवणारा हा पॉडकास्ट आहे. यात भावना हाताळताना कोणती काळजी घ्यावी, भावनिक गुंतागुंत कशी सोडवावी अशा महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

Everyone revolves around the emotions of Love, Sex and Dhoka. This is Sakal Digital's podcast based on this topic that is dear to every human being.
Although the name of the podcast is 'Love, Sex, and Dhoka', it is a light-hearted, chat about all the topics that come under these emotions that we all experience. In this, experts will guide you on important topics such as what care should be taken while dealing with emotions, how to solve emotional complications.

लव्ह, सेक्स और धोका Ep 1 - आकर्षण आधी की क्रश?
Love, Sex Aur DhokaFebruary 14, 2023x
1
00:15:3414.3 MB

लव्ह, सेक्स और धोका Ep 1 - आकर्षण आधी की क्रश?

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात वयाच्या प्रत्येक टप्प्यावर कधी ना कधी तरी ‘इमोशनल लोचा’ हा होतच असतो. अ...

Trailer
Love, Sex Aur DhokaFebruary 13, 202300:00:58958.94 KB

Trailer