या महाराष्ट्राची जात कोणती? या महाराष्ट्राचा धर्म कोणता?

ब्राह्मण दंगल घडवतात, लग्नात भट बायकोच मागतो वगैरे गोष्टी गेल्या काही दिवसात ऐकायला आल्या. दुसरीकडे, मुसलमानांबद्दल तर देशभर विखारी वातावरण बनवलं जातंय. एखादा जिल्हा हिंदुत्ववादी ठरवला जातोय. याच प्रवृत्तीवर बोट ठेवणारा आहे, आजचा #लक्ष असतं माझं