वरन, भात, लोन्चा...निर्बंधांना अर्थच नाय कोन्चा!

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागलेत. त्यामुळे सरकारने काळजी घेणं योग्यच. त्यानुसार काही निर्बंध असणंही स्वाभाविकच. मात्र, सध्या ज्या प्रकारे परस्परविरोधी निर्बंध लावले जातायत, त्यामुळे जनता हैराण आहे. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं