विल स्मिथच्या थप्पडेचा आवाज ट्रोलर्सनीही ऐकायला हवा

नुकत्याच पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्यात अभिनेता विल स्मिथ यांनं सूत्रसंचालकाच्या मर्यादा ओलांडलेल्या कमेंट्समुळे कानाखाली भडकवली. यातून जगभरातील ट्रोलर आणि उथळ कमेंट करणाऱ्यांनीही बोध घ्यायला हवा. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं